एप्रिल २०२५ कार्यक्रम

6-Apr-2025
कार्यक्रम: शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला खगोलशास्त्र व विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने याबद्दल आखणी
उपस्थिती: 10
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
संजय भाटे, हेमंत मोने, निखिल गेडाम, संजय पांडे
13-Apr-2025
कार्यक्रम: Celestial Co-ordinate system Part I (खगोलीय सहनिर्देशांक-1 )
उपस्थिती: 8
स्थळ:आकाशमित्र मंडळ, कल्याण
अभय पुराणिक
20-Apr-2025
कार्यक्रम: खगोलशास्त्रीय संकल्पना बाबत प्रश्नोत्तरे
उपस्थिती: 6
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
सुनिल विद्वंस