कार्यक्रम: भारतीय अवकाशस्थ दुर्बिण AstroSat याबद्दल माहिती व त्यातील तंत्रज्ञान या विषयी सविस्तर चर्चा.
उपस्थिती: 9
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
विदयेश कुलकर्णी, जितेंद्र जोशी
14-Dec-2025
कार्यक्रम: चंद्रोदयाच्या वेळेतील विविधता व तिची कारणे हा खगोलअभ्यासकांचा विषय आहे.
उपस्थिती: 9
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने सर
21-Dec-2025
कार्यक्रम: 3I/ATLAS या comet बद्दल माहिती . त्याची वैशिष्ट्ये, कक्षा, वेग इ. माहिती दिली.
Comet चा अभ्यास करताना निरीक्षण पद्धतीत, शास्त्रीय अनुमान काढण्यात कोणते आव्हाने आहेत ह्याची चर्चा केली.
उपस्थिती: 7
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
सुनिल विद्वांस
28-Dec-2025
कार्यक्रम: इस्रोने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या आत्तापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह Bluebird Block-2 मोहिमेची माहिती