फेब्रुवारी २०२५ कार्यक्रम
2-Feb-2025
कार्यक्रम: Online Lecture - प्रो. सत्येंद्र नाथ बोस यांच्या जीवनकार्याचा परिचय
उपस्थिती: 20
स्थळ: Online Lecture
विदयेश कुलकर्णी
8-Feb-2025
कार्यक्रम: आनंदी शनिवार उपक्रम -खगोलशास्त्र या विषयी माहिती व इतर संकल्पना यांची विद्यार्थ्यांना माहिती
उपस्थिती: 80
स्थळ: शारदा मंदिर, कल्याण
निखिल गेडाम
10-Feb-2025
कार्यक्रम: शालेय उपक्रम - खगोलशास्त्र या विषयी माहिती व इतर संकल्पना यांची विद्यार्थ्यांना माहिती
उपस्थिती: 60
स्थळ: शशांक विद्यालय, कल्याण
संजय भाटे
16-Feb-2025
कार्यक्रम: Trainers Training Activity - वारांचा क्रम, चंद्राबद्दल संकलल्पना आणि - एकच बाजू दिसणे, चंद्र नसेल तर
उपस्थिती: 10
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने सर
20-Feb-2025
कार्यक्रम: शालेय उपक्रम - खगोलशास्त्र या विषयी माहिती व इतर संकल्पना यांची विद्यार्थ्यांना माहिती
उपस्थिती: 80
स्थळ: शिशुविकास शाळा, कल्याण
संजय पांडे
25-Feb-2025
कार्यक्रम: प्रो. सत्येंद्र नाथ बोस यांच्या जीवनकार्याचा परिचय व आंतरराष्ट्रिय क्वांटमवर्ष बद्दल
उपस्थिती: 150
स्थळ: नेहरू सायन्स सेंटर, मुंबई
विदयेश कुलकर्णी
28-Feb-2025
कार्यक्रम: प्रो. सत्येंद्र नाथ बोस यांच्या जीवनकार्याचा परिचय व आंतरराष्ट्रिय क्वांटमवर्ष बद्दल
उपस्थिती: 80
स्थळ: वझे-केळकर कॉलेज - सायन्स असो. मुलुंड
विदयेश कुलकर्णी
28-Feb-2025
कार्यक्रम: तारांगण उद्घाटन समारंभ - योगेश्वरी शिक्षण संस्था , आंबाजोगाई, हेमंत मोने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
उपस्थिती: -
स्थळ: योगेश्वरी शिक्षण संस्था , आंबाजोगाई
हेमंत मोने सर