जानेवारी २०२५ कार्यक्रम
5/1/2025
कार्यक्रम: मंगळ ग्रहावरील विविध अंतराळ मोहिमविषयी माहिती
उपस्थिती: 8
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
सुनिल विद्वंस
12/1/2025
कार्यक्रम: पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील शिक्षक श्री. रामदासी यांनी खगोलशास्त्र प्रसार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्याबद्दल माहिती
उपस्थिती: 20
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
श्री रामदासी सर
18/1/2025
कार्यक्रम: पुणे येथे सोसायटीमध्ये आकाशदर्शनचा कार्यक्रम
उपस्थिती: 40
स्थळ: पुणे
अभिजीत आवळसकर
19/1/2025
कार्यक्रम: प्रो. सत्येंद्र नाथ बोस यांच्या जीवनकार्याचा परिचय
उपस्थिती: 15
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
विदयेश कुलकर्णी