प्राथमिक खगोलशास्त्र अभ्यासवर्ग

22-Jun-2025 to 25-Oct-2025
कार्यक्रम: प्राथमिक खगोलशास्त्र अभ्यासवर्ग - 2025)
उपस्थिती: 15
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने सर,संजय पांडे, संजय भाटे,निखिल गेडाम
25-Oct-2025
कार्यक्रम: आकाशमित्र मंडळाच्या खगोलअभ्यास वर्ग 2025 ची सांगता आकाशदर्शनाच्या कार्यक्रम
उपस्थिती: 25
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने सर,संजय पांडे, संजय भाटे,निखिल गेडाम