मे २०२५ कार्यक्रम
1-Jun-2025
कार्यक्रम: खगोलशास्त्रज्ञ Halton Arp संशोधनाबाबत चर्चा
उपस्थिती: 8
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने , शिशिर देशमुख
8-Jun-2025
कार्यक्रम: खगोलीय निरीक्षणासाठी आवश्यक अश्या Indian Astronnomical Ephemeris ह्या संदर्भ ग्रंथाचा वापर कसा करायचा , त्यात कोणती उपयुक्त माहिती असते
उपस्थिती: 6
स्थळ:आकाशमित्र मंडळ, कल्याण
विद्येश कुलकर्णी, रोहन यादव, हेमंत मोने
15-Jun-2025
कार्यक्रम: अंतर्गत चर्चा
उपस्थिती: 3
स्थळ:आकाशमित्र मंडळ, कल्याण
निखिल गेडाम , संजय पांडे, संजय भाटे
22-Jun-2025
कार्यक्रम: अंतर्गत चर्चा
उपस्थिती: 8
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
निखिल गेडाम
29-Jun-2025
कार्यक्रम: Lecture on 'Discoveries of complex molecules in the interstellar medium using Laboratory Astrophysics'
उपस्थिती: 12
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
वल्लरी कुर्डुकर