कार्यक्रम: विविध उपक्रमांची माहिती. धूमकेतू बद्दल माहिती देणारी वेबसाईट विषयी ओळख. धूमकेतू संदर्भातील विविध वैशिष्ट्ये यांची चर्चा
उपस्थिती: 4
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
सुनिल विद्वंस
9-Mar-2025
कार्यक्रम: श्री. रामदासी सर यांनी रचलेली विविध कोडी सोडवणे
उपस्थिती: 80
स्थळ: शारदा मंदिर, कल्याण
हेमंत मोने सर
15-Mar-2025
कार्यक्रम: 'गुरु ग्रहाच्या चंद्राच्या सहाय्याने प्रकाशाचा वेग काढणे या रोमर या शास्त्रज्ञाच्या शोधाबद्दल चर्चा. प्रकाशाच्या वेगाचे इतर प्रयोगांची चर्चा
उपस्थिती: 10
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
संजय भाटे
23-Mar-2025
कार्यक्रम: Trainers Training Activity - वारांचा क्रम, चंद्राबद्दल संकलल्पना आणि - एकच बाजू दिसणे, चंद्र नसेल तर
उपस्थिती: 10
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
हेमंत मोने सर
23-Mar-2025
कार्यक्रम: खगोलीय घटनांची माहिती, संपात दिनाबद्दल माहिती . लिप वर्षांच्या नियमाबद्दल शंका-निरसन. Tropical Year, Sideral Year, ग्रेगोरियन कॅलेंडर या संकल्पना याची सविस्तर चर्चा
कार्यक्रम: प्रथम संस्थेच्या विज्ञान शिक्षकांना खगोलीय संकल्पना यांचे प्रशिक्षण शिबीर. प्रथम संस्थेच्या विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर अंतर्गत आकाशदर्शन कार्यक्रम यात अभिजीत आवळसकर, संतोष गवळी, मयूरेश , वैभव जोशी
उपस्थिती: 15
स्थळ: झपूर्झा, पुणे
हेमंत मोने सर, अभय पुराणिक
25-Mar-2025
कार्यक्रम: प्रथम संस्थेच्या विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर अंतर्गत आकाशदर्शन कार्यक्रम