मे २०२५ कार्यक्रम

4-May-2025
कार्यक्रम: Celestial Co-ordinate system Part II (खगोलीय सहनिर्देशांक-2)
उपस्थिती: 8
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
अभय पुराणिक
11-May-2025
कार्यक्रम: खगोलशास्त्रीय घटना - शून्यसावलीचा दिवस अर्थात Zero Shadow Day यावर चर्चा
उपस्थिती: 10
स्थळ:आकाशमित्र मंडळ, कल्याण
विद्येश कुलकर्णी, हेमंत मोने सर
17-May-2025
कार्यक्रम: आकाशमित्र मंडळ व सुभेदारवाडा कट्टा ह्याच्यातर्फे शून्य सावली दिवस प्रात्यक्षिक
उपस्थिती: 22
स्थळ: सुभाष मैदान, कल्याण
विदयेश कुलकर्णी, संजय पांडे, संजय भाटे
18-May-2025
कार्यक्रम: खगोलशास्त्रीय प्रश्नावलीतील काही प्रश्नांबाबत चर्चा
उपस्थिती: 6
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
निखिल गेडाम
25-May-2025
कार्यक्रम: विख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण श्री. जयंत नारळीकर श्रद्धांजली
उपस्थिती: 15
स्थळ: आकाशमित्र मंडळ, कल्याण
-