GMRT-2026-Archit
GMRT-2026-Nikhil

Announcement

  • आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’
    सुभेदार कट्टा आणि आकाशमित्र मंडळ तर्फे कल्याण येथील सुभाष मैदानात शून्य सावली दिवस अनुभवला.आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शुन्य सावली दिवस’. माध्यांनिचा सुर्य डोक्यावर आला असताना ही स्थिती वर्षातुन दोनदा येते,दुपारी १२.३५ वाजल्या नंतर ….प्रत्यक्षपणे ही घटना आज उपस्थित खगोल प्रेमीनी सुभाष मैदानात अनुभवली,आकाशमिञ संस्थेतर्फे श्री.विद्येश कुलकर्णी सरांनी ही खगोलीय घटना कां घडते हे विषद केले.आकाशमिञचे श्री.संजय… Read more: आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’