



Announcement
- आकाशमित्र खगोलशास्त्र अभ्यासवर्ग 2025 उद्घाटन वृत्तांतकाल दिनांक 13 जुलै 2025 रोजी कल्याण येथील ‘आकाशमित्र’ या संस्थेच्या ‘खगोलशास्त्र अभ्यास वर्ग’ उद्घाटनाचा कार्य्क्रम 40 ते 45 श्रोत्यांच्या उपस्थितीत अतिशय आटोपशीरपणे गजानन विद्यालय, कल्याण येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, मविपचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते झाले. “खगोलशास्त्र हा सर्व विज्ञान शाखांचे उगम आहे”, असे… Read more: आकाशमित्र खगोलशास्त्र अभ्यासवर्ग 2025 उद्घाटन वृत्तांत
- रविवारीय साप्ताहिक सभा दि. 29.06.25उद्याच्या सभेत कु.वल्लरीकडून आपल्याला खगोल भौतिकीतील संशोधनाबद्दल महत्वाची माहिती ऐकायला मिळेल. ती उद्या खालील विषयावर बोलणार आहे. Discoveries of complex molecules in the Interstellar Medium using Laboratory Astrophysics त्याचप्रमाणे ह्यावर्षी 13 जुलै पासून सुरू होणा-या खगोलअभ्यास वर्गाच्या आयोजनाबाबत व उद् घाटन समारंभ व्यवस्थेबाबत चर्चा होईल.
- रविवारीय साप्ताहिक सभा दि. 15.06.25रात्रीचे आकाशदर्शन करताना आज आपल्याला आकाशात कोणते ग्रह दिसतील , चंद्र दिसेल का? इ. प्रश्न आपल्या मनात येतात. ह्याची उत्तरं कशी मिळवायची? आपणसुद्धा हे सांगू शकू का? इ. कुतूहलजनक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या आकाशमित्र मंडळातील श्री.निखिल गेडाम ह्यांच्या व्याख्यानात नक्की मिळतील. आणखी काही प्रश्न तुमच्या मनात असले तर त्यांचेही निरसन… Read more: रविवारीय साप्ताहिक सभा दि. 15.06.25
- आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’सुभेदार कट्टा आणि आकाशमित्र मंडळ तर्फे कल्याण येथील सुभाष मैदानात शून्य सावली दिवस अनुभवला.आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शुन्य सावली दिवस’. माध्यांनिचा सुर्य डोक्यावर आला असताना ही स्थिती वर्षातुन दोनदा येते,दुपारी १२.३५ वाजल्या नंतर ….प्रत्यक्षपणे ही घटना आज उपस्थित खगोल प्रेमीनी सुभाष मैदानात अनुभवली,आकाशमिञ संस्थेतर्फे श्री.विद्येश कुलकर्णी सरांनी ही खगोलीय घटना कां घडते हे विषद केले.आकाशमिञचे श्री.संजय… Read more: आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’